लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

बागल, जगताप गटाचे दोन बाजार समिती संचालक अपात्र - Marathi News | Bagal, two market committee directors of Jagatap Group are ineligible | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बागल, जगताप गटाचे दोन बाजार समिती संचालक अपात्र

करमाळ्यातील बागल गटाला धक्का; महाराष्ट्र राज्याच्या पणन संचालकांची कारवाई ...

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अडचणीत - Marathi News | danger zone to the Crop season of sugar factories | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अडचणीत

बारामती तालुक्याच्या जिरायती भागात भीषण दुष्काळाची चाहूल लागली आहे. सलग ६ व्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने जिरायती भागातील शेतकरी पूर्णत: होरपळला आहे. ...

संजिवनी साखर कारखान्याला 101 कोटींचा तोटा - Marathi News | 101 crore loss to Sanjivini Sugar Mill | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संजिवनी साखर कारखान्याला 101 कोटींचा तोटा

संजिवनी साखर कारखाना अजून नुकसानीत चालत असून वर्षाकाठी 8 ते 9 कोटी तर आतापर्यंत 101 कोटी रुपये नुकसान सोसावे लागल्याची सहकार मंत्री गोविंद गावडे यांनी विधानसभेत दिली आहे.  ...

शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांच्या खुर्चीला दिले निवेदन  - Marathi News | The farmers gave the statement to the sugar commissioner's chair | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांच्या खुर्चीला दिले निवेदन 

जय महेश कारखान्याच्या विरोधात पैठणच्या शेतकऱ्यांचे आंदोलन  ...

देशातून ७० लाख टन साखर निर्यात करणार : केंद्राचे धोरण  - Marathi News | Export of 70 lakh tonnes sugar from the country: Central government policy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशातून ७० लाख टन साखर निर्यात करणार : केंद्राचे धोरण 

देशात विक्रमी साखरेचे उत्पादन झाल्याने यंदा १४५ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहणार आहे. ...

सर्वोदय कारखान्याचा करार बेकायदेशीरच : उच्च न्यायालयात सुनावणी - Marathi News |  Sarvodaya factory contract is illegal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सर्वोदय कारखान्याचा करार बेकायदेशीरच : उच्च न्यायालयात सुनावणी

राजारामबापू कारखान्याकडून ‘सर्वोदय’चे व्यवस्थापन आमच्याकडेच असल्याचा दावा केला गेला, तर संस्थापक संभाजी पवार गटाने, यंदाचा गळीत हंगाम आम्हीच सुरू करणार असल्याचे सांगितले. ...

सेवा हमी याेजनेतून साखरविषयक प्रश्न मार्गी लावणार : मुख्यमंत्री - Marathi News | will address sugar related questions by seva hami yojna : CM | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेवा हमी याेजनेतून साखरविषयक प्रश्न मार्गी लावणार : मुख्यमंत्री

सेवा हमी याेजनेतून साखरविषयक प्रश्न मार्गी लावणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर परिषदेत दिली. ...

इथेनाॅलचे उत्पादन वाढवा अन्यथा तुमचे भविष्य तुमच्याबराेबर : नितीन गडकरी - Marathi News | Increase the production of ethanol : Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इथेनाॅलचे उत्पादन वाढवा अन्यथा तुमचे भविष्य तुमच्याबराेबर : नितीन गडकरी

आपल्याकडे झालेले साखरेचे प्रचंड उत्पादन यामुळे शेतक-यांना हवा असणारा भाव देण्यास अडचणी येतात. त्यामुळे भविष्यात कारखाने वाचवायचे असतील तर आता कारखानदारांनी उसापेक्षा इथेनॉलकडे लक्ष केंद्रीत करणे महत्वाचे आहे असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. ...